ニュース
महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीचं इंजिन आहे, ते येथील शहरीकरणामुळे. वस्तुतः गेल्या दोन दशकांपासून शहरांचा विकास होत नाहीये.
पावसाळा सुरू होताच पुणे आणि मुंबई परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने ट्रेकिंग आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी डोंगरदऱ्यांकडे ...
वाडी : महिलेशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दीड वर्षापासून फरार आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रोशन ...
पुणे : पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मेट्रो मार्गावरील खडकी स्थानक शनिवारपासून (ता. २१) प्रवाशांसाठी कार्यान्वित होणार आहे. मेट्रोचे ...
नागपूर : नशामुक्त समाज घडविण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी २६ जूनपर्यंत शहरात अंमली पदार्थविरोधी सप्ताहाचे ...
सुजित गायकवाड नवी मुंबईमध्ये रस्त्यांसह पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे या कामांनंतरही ...
योग, ध्यानधारणेमुळे मन प्रसन्न आणि प्रफुल्लित राहण्यासह अनेक व्याधींवर मात करता येणे शक्य आहे. मात्र, यासाठी नियमित योगाभ्यास ...
पुणे : अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याचे श्रेय आमच्या संघातील माझ्या प्रत्येक सहकार्याचे तसेच संघाबरोबर असलेल्या सर्व सपोर्ट ...
यवतमाळ : पुण्यातील हिंजेवाडी पोलिस ठाण्यांतर्गत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला ...
पुणे : भगवा ध्वज खांद्यावर घेऊन, टाळ-मृदंगाच्या निनादात, विठ्ठलनामाचा गजर करत दिंड्यांमधून शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले लाखो ...
- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशकआज जागतिक योग दिवस. योग म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी करण्याची आसने नव्हेत, तर ...
अलीकडच्या काळात ग्राहकांची आर्थिक क्षमता व अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम म्हणजे पुनर्विकास प्रकल्पांतील घरांच्या किमती सध्या स्थिर आहेत. येत्या ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する