News
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा पाठलाग, तसेच अवमानास्पद टिप्पणी करून मानसिक त्रास ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘विनाअट संपूर्ण शरणगती’साठी दिलेला सल्ला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी ...
सावंतवाडी : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्यालगत जमीन रविवारी अचानक खचली. यावरून ...
रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडे ब्राह्मण संघाकडून बुधवारी अभिवादन करण्यात आले ...
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी त्रिकुटाच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी संघात निश्चितच मोठी पोकळी ...
पुणे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील १० टक्के रुग्णशय्या आरक्षित ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच कमला नेहरू ...
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर या परिसरात राहणारे राजेश पटेल मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी आणि इतर स्वयंसेवकांनी मृतदेह ...
‘महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केली जाणार नाही’, असे मराठी माणसाला चुचकारून सांगत अखेर राज्यकर्त्यांनी ‘मागच्या दारा’ने हिंदीचे ...
स्थानिक पातळीवरील हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकाल मीटिअरॉलजी’ने ‘भारत फोरकास्ट’ ही नवी ...
अंबानी आणि पेट्रोलसंबंधीच्या वक्तव्यावर वारंवार स्पष्टीकरण देऊन वैतागलेले दादा रात्री उशिरा बंगल्यावर परतले पण त्यांना झोपच ...
पिंपरी : ‘कुंडमळा दुर्घटना घडल्यानंतर पहिल्या दिवशी काही जण फक्त बघून गेले. मंत्री म्हणून आम्हालाच निस्तरावे लागणार आहे.
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results