इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे. इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथाचे लोकही आहेत.अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म…
इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे. इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथाचे लोकही आहेत.अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.
राजधानी (व सर्वात मोठे शहर): जेरुसलेम
अधिकृत भाषा: हिब्रू, अरबी
सरकार: संसदीय लोकशाही
राष्ट्रीय चलन: इस्रायली नवा शेकेल
आंतरराष्ट्रीय कालविभाग: इस्रायली प्रमाणवेळ (यूटीसी +२/+३)